Back
जळगाव में डंपर हादसा: एक की मौत, भाजपा विधायक पर रोष
WJWalmik Joshi
Feb 13, 2026 17:45:38
Jalgaon, Maharashtra
जळगाव शहरात 8:30 वाजता कालिका माता चौकात भरधाव डंपरने घर जा राहिल्या 57 वर्षीय प्रभाकर रघुनाथ पाटील यांना उडवला. डंपर ने एकाला चिरडले – व्यक्तीचा जागीच मृत्यू. संतप्त जमावाने डंपर वर दगडफेक करत तोडफोड केली. 57 वर्षीय प्रभाकर रघुनाथ पाटील या व्यक्तीचा अपघातात जागीच मृत्यू. डंपर थेट व्यक्तीच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच मृत्यू. संतप्त नागरिकांनी भाजप आमदाराला विचारला जाब. भाजप आमदार सुरेश उर्फ राजू भोळे यांचा भाजपला घरचा आहेर. शहरात डंपरने अपघात होत असल्याचे प्रमाण वाढले – भाजप आमदार सुरेश भोळे. सिग्नल बंद असल्याने जीव गेला, सिग्नल चालू असते तर जीव वाचला असता. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून लावले सिग्नल आणि सीसीटीव्ही. सिग्नल वरील सीसीटीव्ही अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत. शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे आणि प्रशासनाचे साटे लोटे असल्याची आमदारांची टीका. जळगावात शहरात अवैध डंपर चालकांविरोधात अधिवेशनात आवाज उठविणार - सुरेश भोळे. उद्याच प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात येतील. पोलीस, RTO आणि महसूल विभाग हप्ते खोरीत व्यस्त त्यामुळे अपघात वाढल्याची आमदाराची टीका. वाळू माफियांकडे कारवाई नाममात्र, तहसील आणि महसूल विभागावर ओढले ताशेरे. बाईट: सुरेश भोळे भाजप आमदार जळगाव
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DKDeepesh Kumar
FollowFeb 13, 2026 19:00:28Noida, Uttar Pradesh:बड़ी खबर-
गोमतीनगर मामले में मुख्य आरोपी कमर हयात इदरीशी किया गया गिरफ्तार.
DCP पूर्वी द्वारा गठित पुलिस टीम ने आरोपी को दबोचा.
0
Report
DKDeepesh Kumar
FollowFeb 13, 2026 19:00:210
Report
DKDeepesh Kumar
FollowFeb 13, 2026 19:00:120
Report
APANOOP PRATAP SINGH
FollowFeb 13, 2026 18:45:110
Report
SBSANJEEV BHANDARI
FollowFeb 13, 2026 18:30:410
Report
DSDanvir Sahu
FollowFeb 13, 2026 18:30:230
Report
0
Report
DKDeepesh Kumar
FollowFeb 13, 2026 18:16:400
Report
MSManish Sharma
FollowFeb 13, 2026 18:15:140
Report
हाथरस में बिल्डिंग मेटेरियल की दुकान में चोरी, चोरों ने नगदी और दो मोबाइल चुराए, CCTV में कैद वारदात
0
Report
DDDeepak Dwivedi
FollowFeb 13, 2026 18:01:570
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowFeb 13, 2026 18:01:390
Report
SSSHARVAN SHARMA
FollowFeb 13, 2026 18:01:230
Report
NJNEENA JAIN
FollowFeb 13, 2026 18:01:100
Report
DKDeepesh Kumar
FollowFeb 13, 2026 18:00:580
Report